शासन निर्णय

ग्रामपंचायत स‍ंबधित (शासन निर्णय)

 

अ.क्र.

विषय

दिनांक

शासन निर्णय

डाऊनलोड

ग्राम पंचायत संबंधित दाखले व प्रमाणपत्र

1

01 ते 07 दाखले बाबत अधिसूचना (महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015)

12/02/2019

येथे क्लिक करा

2

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम- 2015 अंतर्गत लोकसेवा, नियत कालमर्यादा, पदनिर्देशित अधिकारी, प्रथम व द्वितीय अपिलीय प्राधिकारी अधिसूचित करण्यात आल्याबाबत निर्गमीत केलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी करणेबाबत.

13/02/2019

येथे क्लिक करा

3

आदर्श प्रोसिडींग बाबत शासन निर्णय

दि . 1 एप्रिल 2014 पासून ग्रामसभा/ मासिक सभा/ महिला सभा/ वॉर्ड सभा/ विविध समित्यांच्या बैठकांच्या सुचना व कार्यवृत्त/ इतिवृत्त विहीत नमून्यातच ठेवणे अनिवार्य करणेबाबत व जनतेच्या माहितीसाठी ग्रामपंचायत फलकावर, संकेतस्थळावर उपलब्ध करणेबाबत.

25/06/2014

येथे क्लिक करा

1

GST  अंमलबजावणी बाबत शासन निर्णय

1

जीएसटी अंमलबजावणीनंतर शासकीय कंत्राटात होणारा बदल. शासन पत्र

22/07/2019

येथे क्लिक करा

2

जीएसटी अंमलबजावणीनंतर शासकीय कंत्राटात होणारा बदल.

19/08/2017

येथे क्लिक करा

3

जीएसटी अंमलबजावणीनंतर शासकीय कंत्राटात होणारा बदल.

11/09/2017

येथे क्लिक करा

4

वस्तू, सेवाकर कायदा- 2017 च्या अंमलबजावणीनंतर कामांच्या कंत्राटांवर   होणाऱ्या परिणामाबाबत कंत्राटदारांनी निविदा प्रक्रिया व कंत्राटातील अटींबाबत उपस्थित केलेल्या मागण्यांबाबतचे स्पष्टीकरण.

19/09/2017

येथे क्लिक करा

2

ग्राम पंचायत मार्फत देण्‍यात येणारे नाहरकत प्रमाणपत्र बाबत

1

महावितरणकडील वीज जोडणीसाठी नाहरकत प्रमाणपत्रा बाबत.

04/07/2018

येथे क्लिक करा

2

औद्योगिक किंवा वाणिज्यिक प्रयोजनार्थ नाहरकत प्रमाणपत्र देणेबाबत.

12/10/2017

येथे क्लिक करा

3

औद्योगिक किंवा वाणिज्यिक प्रयोजनार्थ नाहरकत प्रमाणपत्र देणेबाबत.

11/12/2015

येथे क्लिक करा

3

अतिक्रमण बाबत शासन निर्णय

1

ग्रामीण भागातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्यासाठी सार्वजनिक प्रकल्पांसाठी जमिनीची मागणी प्राप्त नसल्याची खात्री करणेबाबत.

13/08/2019

येथे क्लिक करा

 

2

ग्रामीण भागातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याच्या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी मार्गदर्शक सूचना.

20/08/2018

येथे क्लिक करा

3

ग्रामीण भागातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याच्या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी मार्गदर्शक सूचना.

16/02/2018

येथे क्लिक करा

4

जिल्‍हा परिषद / पंचायत समितीच्‍या व ग्राम पंचायतीच्‍या ताब्‍यातील खुल्‍या जागा व इमारती यांचे अतिक्रमणापासून रक्षण करण्‍याबाबत.

04/12/2010

येथे क्लिक करा

5

पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेंतर्गत ग्रामीण भागातील केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत योजनांच्या लाभार्थ्यांना द्यावयाच्या शासकीय जमिनी मुलविरहीत उपलब्ध करून देण्याबाबत.

02/08/2018

येथे क्लिक करा

6

ग्रामपंचायतींच्या हद्दीतील मिळकतींवर कर आकारणी करुन वसुली करणेबाबत.

18/07/2016

येथे क्लिक करा

7

शासकीय जमिनीवरील अतिक्रमण प्रतिबंध, निष्‍काषित करणे, फीर्याद दाखल करणेबाबत

07/09/2010

येथे क्लिक करा

8

शासकीय जमिनीवरील अतिक्रमण प्रतिबंध, निष्‍काषित करणे, फीर्याद दाखल करणेबाबत

10/10/2013

येथे क्लिक करा

9

सार्वजनिक वापरातील जमिनी/गायरान जमिनी इतर प्रयोजनासाठी वापरण्‍यावर निर्बंध घालण्‍याबाबत व अतिक्रमणे निष्‍कासित करण्‍याबाबत

12/07/2011

येथे क्लिक करा

10

अतिक्रमण होणार नाही बाबत करावयाची कार्यवाही

04/11/1987

येथे क्लिक करा

11

शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे दूर करण्यासंबंधी

04/10/1982

येथे क्लिक करा

12

अतिक्रमण नियमानुकूल

28/11/1991

येथे क्लिक करा

13

शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे निष्कासित केल्यानंतर जमिनीच्या संरक्षणाची कार्यवाही व त्यासंबंधी कृती आराखडा तयार करण्याबाबत

07/10/2006

येथे क्लिक करा

4

ग्राम विदयुत व्‍यवस्‍थापक बाबत

1

ग्राम विद्युत व्यवस्थापक पदाच्या निवडीबाबतच्या शैक्षणिक निकषाबाबत.

19/08/2019

येथे क्लिक करा

2

ग्रामपंचायतींनी फ्रान्चायझी म्हणून काम करणेबाबत ग्राम विद्युत व्यवस्थापक

20/10/2016

येथे क्लिक करा

5

कर्मचारी भरती शासन निर्णय

1

सेवा विनिमय केंद्र- सेवाभरती सेवा विनिमय केंद्रामधून करण्याबाबत

07/10/1980

येथे क्लिक करा

2

सेवाभरती रोजगार व स्वंयरोजगार मार्गदर्शन केंद्रामार्फत (सेवायोजन कार्यालये) व प्रसार माध्यमातून प्रसिध्दी देऊन करण्याबाबत.

19/11/2003

येथे क्लिक करा

3

सेवाभरती रोजगार व स्वंयरोजगार मार्गदर्शन केंद्रामार्फत (सेवायोजन कार्यालये) व प्रसार माध्यमातून प्रसिध्दी देऊन करण्याबाबत.

19/11/2003

येथे क्लिक करा

4

सेवाभरती रोजगार व स्वंयरोजगार मार्गदर्शन केंद्रामार्फत (सेवायोजन कार्यालये) व प्रसार माध्यमातून प्रसिध्दी देऊन करण्याबाबत.

19/11/2003

येथे क्लिक करा

5

सेवाभरती रोजगार व स्वंयरोजगार मार्गदर्शन केंद्रामार्फत (सेवायोजन कार्यालये) व प्रसार माध्यमातून प्रसिध्दी देऊन करण्याबाबत.

19/11/2003

येथे क्लिक करा

6

ग्राम पंचायत पदभरती संबंधित महत्वाचे शासन निर्णय

-

येथे क्लिक करा

7

नामनिर्देशनाच्या कोटयातील गट-ड ची रिक्त पदे भरणेबाबत

07/06/2004

येथे क्लिक करा

8

गट ड ची पदे नामनिर्देशनाद्वारे भरताना मौखिक परिक्षा/मुलाखत न घेणेबाबत.

05/10/2015

येथे क्लिक करा

9

भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट-ब (अराजपत्रित) व गट-क संवर्गातील पदे सरळसेवेने भरताना अनुसरावयाची कार्यपध्दती

13/06/2018

येथे क्लिक करा

10

भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळांच्‍या कक्षेतील नामनिर्देशनाच्‍या कोटयातील गट 'क' वर्गीय पदे भरताना अनुसरावयाची कार्यपध्‍दती.

19/10/2007

येथे क्लिक करा

11

भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळांच्‍या कक्षेतील नामनिर्देशनाच्‍या कोटयातील गट 'क' वर्गीय पदे भरताना अनुसरावयाची कार्यपध्‍दती.

19/10/2007

येथे क्लिक करा

12

सर्व संवर्गातील रिक्त पदे शिघ्रतेने भरण्याबाबत

17/02/2007

येथे क्लिक करा

13

भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्‍या कक्षेतील नामनिर्देशनाच्‍या कोटयातील गट क मधील पदे भरताना अनुसरावयाची कार्यपध्‍दती सुधारित करणेबाबत

27/06/2008

येथे क्लिक करा

14

भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्‍या कक्षेतील नामनिर्देशनाच्‍या कोटयातील गट क मधील पदे भरताना अनुसरावयाची कार्यपध्‍दती सुधारित करणेबाबत

27/06/2008

येथे क्लिक करा

15

भुतपुर्व दुरूयम सेवा निवड मंडळाच्‍या कक्षेतील नामनिर्देशनाच्‍या कोटयातील गट क वर्गीय पदे भरतांना अनुसरावयाची कार्यपध्‍दती लेखी परीक्षेमध्‍ये बॉलपेनचा वापर करणेबाबत

19/06/2010

येथे क्लिक करा

16

भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळांच्‍या कक्षेतील नामनिर्देशनाच्‍या कोटयातील गट क वर्गीय पदे भरताना मौखिक परीक्षा न घेता अनुसरावयाची कार्यपध्‍दती व निवडसूचीबाबत

26/12/2011

येथे क्लिक करा

17

भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळांच्या कक्षेतील नामनिर्देशनाच्या कोटयातील गट क वर्गीय आणि गट ब अराजपत्रित पदे भरताना मौखिक परीक्षा न घेण्याबाबत

05/06/2014

येथे क्लिक करा

18

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेत नसलेली गट-क व गट-ब (अराजपत्रित) पदे सरळसेवेने भरताना उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्विकारणे व स्पर्धा परीक्षा आवेदन शुल्क सुधारीत करणेबाबत....

11/03/2015

येथे क्लिक करा

19

भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळांच्या कक्षेतील नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट-क व गट-ब (अराजपत्रित) मधील पदे भरताना अनुसरावयाची कार्यपद्धती सुधारित करण्याबाबत.

05/10/2015

येथे क्लिक करा

20

भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-ब (अराजपत्रित) व गट-क ची पदे भरताना लेखी परीक्षेमध्ये उमेदवारांना समान गुण मिळाल्यास व त्यामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्य असल्यास त्यांना द्यावयाच्या प्राधान्याबाबत.....

02/12/2017

येथे क्लिक करा

21

भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कार्यकक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) गट-क व गट-ब (अराजपत्रित) पदे सरळसेवेने भरताना महापरीक्षा पोर्टल चा वापर करणेबाबत

14/03/2018

येथे क्लिक करा

6

‘आमचं गाव, आमचा विकास’ (वित्त आयोग) बाबत शासन निर्णय

1.     

14 वित्त आयोगाच्या निर्देशनानुसार आमचं गावं, आमचा विकास उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करणेबाबत.

04/11/2015

येथे क्लिक करा

2.    

14 व्या केंद्रिय वित्त आयोगांतर्गत राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना जनरल बेसिक ग्रँटच्या वितरणाबाबतचे निकष व संनियंत्रण याबाबत मार्गदर्शक सूचना.

16/07/2015

येथे क्लिक करा

3.    

ग्रामपंचायतीचे लेखा परिक्षण तसेच स्व उत्पन्नामध्ये वाढ करण्याबाबत.

01/02/2016

येथे क्लिक करा

4.    

14 वा वित्त आयोग 10 % प्रशासकिय खर्च बाबत पत्र

09/02/2017

येथे क्लिक करा

5.    

14 व्या केंद्रिय वित्त आयोगातर्गत राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना सन 2017-18 ते सन 2019-20 या आर्थिक वर्षाच्या परफॉर्मन्स ग्रँटच्या वितरणाबाबतचे निकष व सनियंत्रण याबाबत मार्गदर्शक सूचना.

03/11/2017

येथे क्लिक करा

6.    

आमचं गाव आमचा विकास उपक्रमांतर्गत सन २०१८-१९ चा ग्रामपंचायत विकास आराखडा (GPDP) अंतिम करणेबाबत.

02/02/2018

येथे क्लिक करा

7.    

आमचंगावआमचाविकास उपक्रमांतर्गतसन 2019-20 चाग्रामपंचायतविकासआराखडा(GPDP) अंतीमकरणेबाबत.

06/09/2018

येथे क्लिक करा

8.    

आमचं गाव आमचा विकास उपक्रमांतर्गत सन २०२०-२१ चा ग्रामपंचायत विकास आराखडा (GPDP)अंतिम करणेबाबत

28/05/2019

येथे क्लिक करा

   7

ग्राम पंचायत स्तरावरील विविध समित्या बाबत शासन निर्णय

1

ग्रामीण पाणी पुरवठा कार्यक्रम ग्राम आरोग्य

06/12/2016

येथे क्लिक करा

2

बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 शाळा व्यवस्थापन समिती

17/06/2010

येथे क्लिक करा

3

MREGS देखरेख व दक्षता समिती

13/10/2016

येथे क्लिक करा

4

सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेमार्फत वितरण करण्‍यात येणा-या जीवनावश्‍यक वस्‍तुंवर देखरेख ठेवण्‍यासाठी दक्षता समित्‍या - ए‍कत्रित आदेश

23/01/2008

येथे क्लिक करा

5

'महात्‍मा गांधी तंटामुक्‍त गाव मोहिम' राज्‍यामध्‍ये राबविण्‍याबाबत

19/07/2007

येथे क्लिक करा

6

ग्रामीण पाणी पुरवठा कार्यक्रम ग्राम आरोग्य समिती

06/12/2006

येथे क्लिक करा

7

आशा स्वयंसेविका यांना ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समितीचे सदस्य सचिव करणेसाठी सुधारित शासन निर्णय.

30/06/2018

येथे क्लिक करा

8

बाल हक्क संरक्षण समिती

10/06/2014

येथे क्लिक करा

9

स्थानिक संस्थांमध्ये जैविक विविधता व्यवस्थापन समितीची स्थापना करणेबाबत.

02/05/2016

येथे क्लिक करा

10

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत ग्राम कृषि संजीवनी समिती (VCRMC) स्थापन करण्याबाबत.

07/11/2017

येथे क्लिक करा

11

पालकमंत्री शेत/पाणंद रस्ते योजना राबविणेबाबत माहिती व समिती

27/02/2018

येथे क्लिक करा

8

रमाई घरकुल योजना संबंधित शासन निर्णय

1

रमाई आवास योजनेच्‍या अनुसूचित जातीच्‍या बेघर / कच्‍चे घर असलेल्‍या कुटूंबियोची यादी अदयावत करणे

17/03/2012

येथे क्लिक करा

2

अनुसूचित जाती व नवबौध्द घटाकांसाठी लागू करण्यात आलेल्या रमाई आवास योजनेंतर्गत ग्रामीण घरकुलाच्या अनुदानाच्या किंमतीत वाढ करण्याबाबत.

18/07/2014

येथे क्लिक करा

3

रमाई आवास घरकुल योजनेंतर्गत लाभार्थ्यांसाठी असलेली दारिद्रय रेषेच्या खालील लाभार्थी असण्याची अट अपंग लाभार्थ्यांसाठी शिथिल करण्याबाबत

31/12/2015

येथे क्लिक करा

4

रमाई आवास घरकुल योजनेत ग्रामीण क्षेत्रातील घरकुलाच्या संदर्भात सुधारणा करण्याबाबत.

30/09/2016

येथे क्लिक करा

5

रमाई आवास घरकुल योजने अंतर्गत घरकुलाकरिता द्यावयाच्या अनुदानाबाबत.

07/01/2017

येथे क्लिक करा

6

स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी)- एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रम (IHSDP), इंदिरा आवास, रमाई आवास व इतर योजनेतील लाभार्थ्यांना वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी अनुदान मंजूर करण्याबाबत.

16/08/2017

येथे क्लिक करा

7

रमाई आवास घरकुल योजनेत ग्रामीण क्षेत्रातील घरकुलाच्या संदर्भात सुधारणा करण्याबाबत.

08/12/2017

येथे क्लिक करा

8

रमाई आवास घरकुल योजनेत ग्रामीण क्षेत्रातील घरकुलाच्या संदर्भात सुधारणा करण्याबाबत.

28/02/2018

येथे क्लिक करा

9

रमाई आवास घरकुल (शहरी व ग्रामीण) योजनेचे मुल्यांकन करण्यासाठी मुल्यमापन समिती गठीत करण्याबाबत.

06/09/2018

येथे क्लिक करा

10

रमाई आवास घरकुल योजनेतंर्गत ग्रामीण क्षेत्रातील लाभार्थ्यांची वार्षिक उत्पन्न मर्यादा वाढविण्याबाबत.

01/10/2018

येथे क्लिक करा

9

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण)

1

राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) राबविण्याबाबत.

14/10/2016

येथे क्लिक करा

2

इंदिरा आवास येाजनेंतर्गत बांधण्यात येणा-या घरकुलाच्या कामातील अकुशल कामे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रेाजगार हमी येाजनेंतर्गत घेण्याबाबत..

30/05/2015

येथे क्लिक करा

3

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच अभिसरणातील अकुशल कामाच्या नोंदी ग्रामीण गृहनिर्माण अभियंता यांचेद्वारे कार्यान्वित करण्याबाबत

20/11/2017

येथे क्लिक करा

4

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत दिव्यांगाना प्राधान्य देण्याबाबतच्या तरतूदीचे काटेकोर पालन करण्याबाबत

05/04/2018

येथे क्लिक करा

5

सर्वांसाठी घरे संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्याबाबत.

27/09/2018

येथे क्लिक करा

6

 

 

 

10

घरकुल जागा खरेदी अर्थसहाय योजना

1

पंडीत दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय योजना सुरू करण्याबाबत.

14/07/2017

येथे क्लिक करा

2

पंडीत दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना

30/12/2015

येथे क्लिक करा

11

शबरी आदिवासी घरकुल योजना

1

शबरी आदिवासी घरकुल योजनेत ग्रामीण क्षेत्रातील घरकुलाच्या संदर्भात सुधारणा करणेबाबत.

15/03/2016

येथे क्लिक करा

2

शबरी आदिवासी घरकुल योजनेत ग्रामीण क्षेत्रातील घरकुलाच्या संदर्भात सुधारणा करणेबाबत.

28/06/2016

येथे क्लिक करा

3

शबरी आदिवासी घरकुल योजने अंतर्गत घरकुलाकरिता द्यावयाच्या अनुदानाबाबत.

06/01/2017

येथे क्लिक करा

4

पारधी विकास कार्यक्रम व आदिम जमाती विकास कार्यक्रम याखाली मंजुर केलेल्या घरकुलांना शबरी आदिवासी घरकुल योजनेप्रमाणे अनुदान देण्याबाबत.

07/06/2017

येथे क्लिक करा

5

शबरी आदिवासी घरकुल योजनेतंर्गत ग्रामीण क्षेत्रातील लाभार्थ्यांची वार्षीक उत्पन्न मर्यादा वाढविण्याबाबत.

03/11/2017

येथे क्लिक करा

12

वसंतराव नाईक तांडा/वस्ती सुधार योजना

1

तांडा / वस्ती सुधार योजना :- दलित वस्ती सुधार योजनेच्या धर्तीवर तांडा / वस्ती सुधार योजना सुरुं करण्याबाबत

07/06/2003

येथे क्लिक करा

2

वसंतराव नाईक तांडा/वस्ती सुधार योजनेमध्ये दलित वस्ती सुधारणा योजनेच्या धर्तीवर तांडा/वस्ती सुधार योजना सुधारित करण्याबाबत.

30/01/2008

येथे क्लिक करा

3

वसंतराव नाईक तांडा/वस्ती सुधार योजनेमध्ये दलित वस्ती सुधारणा योजनेच्या धर्तीवर तांडा/वस्ती सुधार योजना सुधारित करण्याबाबत.

3/02/2018

येथे क्लिक करा

4

वसंतराव नाईक तांडा/वस्ती सुधार योजनेमध्ये दलित वस्ती सुधारणा योजनेच्या धर्तीवर तांडा/वस्ती सुधार योजना सुधारित करण्याबाबत.

19/01/2019

येथे क्लिक करा

5

 

 

 

13

अनुसूचित जाती व नवबौध्द वस्तीचा विकास करणे  (दलित वस्ती सुधार योजना)

1

दलित वस्ती सुधार योजना --- प्रस्ताव मंजूरीबाबत लोकसंख्येची अट

05/05/2006

येथे क्लिक करा

2

दलित वस्ती सुधार योजना अनुदान रक्कमेत वाढ करणे

14/11/2008

येथे क्लिक करा

3

दलित वस्ती सुधार योजना अनुदान रक्कमेत वाढ करणे

05/12/2011

येथे क्लिक करा

4

अनुसूचित जाती व नवबौध्द वस्तीचा विकास करणे / दलित वस्ती सुधार योजना

01/08/2013

येथे क्लिक करा

5

मा.लोकप्रतिनिंधीनी सुचविलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द वस्तीचा विकास करणे (पूर्वीचे नांव दलित वस्ती सुधार योजना) या योजनेसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या अतिरिक्त निधीतुन घ्यावयाच्या कामांबाबत

22/01/2014

येथे क्लिक करा

 

दिव्यांग बाबत शासन निर्णय

 

 

 

 

 

ई निविदा बाबत शासन निर्णय

 

 

 

 

 

आपले सरकार सेवा केंद्र बाबत शासन निर्णय

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

CSR Fund शासन निर्णय

1

ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थाना प्राप्त कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी निधी (Corporate Social Responsibility) मधून विनियोगाबाबत मार्गदर्शक सूचना

02/02/2018

येथे क्लिक करा