माहिती अधिकार

अ.क्र.
माहिती अधिकार अधिनियम, 2005 विषयीचे शासन निर्णय
दिनांक
डाऊनलोड
1
माहिती अधिकार अधिनियम,2005 (01 डिसेंबर 2014 पर्यंत सुधारीत)
2005
2
माहितीचा अधिकार अधिनियम,2005 (माहिती उपलब्ध करून देण्याकरीता घ्यावयाच्या शुल्काबाबतचे लेखा शीर्ष (हेड))
28/05/2007
3
माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 19 (1) अन्वये प्रथम अपिलीय अधिकारी यांची त्यांचेडे प्राप्त होणारे सर्व अपीले विहित मुदतीत निकालात काढणे बाबत.
12/12/2007
4
केंद्रिय माहितीचा अधिकार अधिनियम 2005 कार्यवाही करणेबाबत (कायद्याची प्रसिध्दी करणे बाबत)
11/01/2008
5
माहितीचा अधिकार अधिनियम 2005 संदर्भातील ठळंक 10 मुदयांची माहिती
14/02/2008
6
अफिायतशिर पत्रव्यवहार टाळून माहिती तात्काळ पुरवियाबाबत
06/09/2008
7
माहितीचा अधिकार अधिनियम 2005 खालील प्राप्त अर्जावर वेळेंत कार्यवाही करणे.
10/08/2009
8
माहिती अधिकार अधिनियमातील तरतुदीची अधिक अंमलबजावणी होण्‍याच्‍या द्रुष्‍टीने आवश्‍यक त्‍या उपाययोजना त्‍वरीत करण्‍याबाबत
08/06/2010
9
माहितीचा अधिकार 2005, कलम-4 अंतर्गत 17 बाबींच्या माहीतीच नमुना विभागाच्या वेबसाइतवर उपलब्ध करन्याबाबत
02/11/2010
10
माहितीचा अधिकार (सुधारणा) नियम,2012-01
31/05/2012
11
माहितीचा अधिकार (सुधारणा) नियम,2012-02
31/05/2012
12
माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 4 व 5 च्या अंमलबजावणीबाबत
09/05/2014
13
माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 मधील तरतूदींनुसार व्यापक जनहिताशी संबंध नसलेली वैयक्तिक स्वरुपाची माहिती न पुरविण्याबाबत
17/10/2014
14
माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत माहिती उपलब्ध करुन देणेबाबत...
09/09/2015
15
माहिती अधिकार अधिनियम 2005 च्या अंमलबजावणीबाबत.
26/10/2015
16
कारागृहातील न्यायाधीन (Under Trial) वा शिक्षाधीन (Convicted) बंदयांना, माहिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये त्यानी माहिती मागविताना, दारिद्ररेषेखालील अर्जदार न समजण्याबाबत.
01/12/2015
17
माहिती अधिकार अधिनियम 2005 च्या अंमल बजावणीबाबत व्दितीय अपील सुनावणीस उपस्थित राहण्याबाबत.
01/12/2015
18
माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गंत माहिती मागविणाऱ्या अर्जदारांना माहिती उपलब्ध करून देण्याबाबत.
19/12/2015
19
माहिती अधिकार अधिनियम 2005 च्या कलम 4 मधील तरतूदींच्या अंमल बजावणीबाबत.
28/01/2016
20
माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 च्या कलम 4 मधील तरतुदीनुसार करावयाच्या कार्यवाहीबाबत.
20/04/2016
21
माहितीचा अधिकार अधिनियम,2005 च्या कलम 4 मधील तरतूदींच्या अंमलबजावणीबाबत
30/05/2016
22
माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गंत माहिती मागविणाऱ्या अर्जदारांकडून प्राप्त होणाऱ्या अर्जांचे वेगळी नोंदवही ठेवण्याबाबत.
07/09/2016
23
माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गंत स्वता:शीच संबंधीत माहिती अर्ज वा अपील अर्ज निकाली न काढण्याबाबत
07/09/2016
24
राज्य माहिती आयोगाने माहिती अधिकार अधिनियम 2005 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासनास केलेल्या शिफारशींचे अनुपालन करण्याबाबत.
01/02/2017
25
माहिती अधिकार अधिनियमाच्या कलम 4 ची प्रभावी अंमलबजावणी सर्व सार्वजनिक प्राधीकरणांकडून होणेबाबत.
13/04/2018
26
माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 नागरिकांना अवलोकनासाठी अभिलेख उपलब्ध करुन देणेबाबत.
26/11/2018
27
माहितीचा अधिकार अधिनियम 2005 च्या कलम 4(1) (क) व (ख) च्या अंमलबजावणीबाबत
12/02/2019
28
माहितीचा अधिकार अधिनियम,2005 च्या कलम 4 प्रमाणे प्रदर्शित करावयाची माहिती
-
29
सोशल मिडियाद्वारे माहिती मागितल्यास ती न पुरवणे बाबत पत्र
04/12/2017