ग्राम सचिव

ग्रामसेवक / सचिव :

निवड : जिल्हा निवडमंडळाकडून केली जाते.
नेमणूक : मुख्य कार्यकारी अधिकारी
नजीकचे नियंत्रण : गट विकास अधिकारी
कर्मचारी : ग्रामविकास खात्याचा वर्ग-3 चा
कामे :
1.      ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून काम करतो.
2.     ग्रामपंचायतीचे दफ्तर सांभाळणे
3.     कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे.
4.    ग्रामपंचायतीचा अहवाल पंचायत समिती व जिल्हा परिषदेला देणे.
5.    व्हिलेज फंड सांभाळणे.
6.     ग्रामसभेचा सचिव म्हणून काम पाहणे.
7.    ग्रामपंचातीच्याबैठकांना हजर राहणे व इतिबृत्तांत लिहणे.
8.    गाव पातळीवर बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून काम करणे.
9.     जन्म-मृत्यूची नोंद करणे.